Skip to main content

Posts

Featured

एक दिवस हे आठऊन तू रडशील र Lyrics

  एक दिवस हे आठऊन तू रडशील र Lyrics अशी जाईल निघून तुझ्या जीवनातून मला भेटाया तू धडपडशिल र कुणीतरी होती खरी मला जीव लावणारी  एक दिवस हे आठऊन तू रडशील र तुला होईल माझी जाणीव  जावा जाईल र माझा जीव  पुन्हा भासल प्रेमाची उणीव  आहे श्वास तवर कर माझी कीव पुन्हा डोळ्यात पाणी तुझ्या साठल र  मला पाहण्यासाठी सुधा तडफडशिल र  कुणीतरी होती खरी मला जीव लावणारी  एक दिवस हे आठऊन तू रडशील र जगते जीवन मी रे डगमगत  तुझ्याविना नाही आयुष्य निघत पुन्हा वाट माझी बसशील बघत  माझ्या आठवणीत राहशील जगत पुन्हा होऊन वेडा माझ्या विरहामध्दी मनालाच वेड्यावनी बडबडशिल र कुणीतरी होती खरी मला जीव लावणारी एक दिवस हे आठऊन तू रडशील र तुझ्या विना नाही दिवस सरत  रातीला बी झोपते मी झुरत  पुन्हा आठवण येईल माझी नाही येणार मी रे परत गमवून तुझ्या पाखराला आशिष तु विरहाच्या लाटात असा बुडशील र कुणीतरी होती खरी मला जीव लावणारी एक दिवस हे आठऊन तू रडशील र

Latest posts

Data analysis job placement and payment

AI

Data analysis

R language

Monitoring and evaluation

Content licensing and barter

Link building

Content syndication

Content swap

Guest blogging