=======================================================
एकदा मी माझ्या हृदयाला विचारलं ,"प्रेम काय आहे???"
.
.
.
.
.
हृदयाने क्षणाचाही विलंब न करता पटकन संगितले,
.
.
.
.
"हे बघ,
माझं काम आहे रक्तप्रवाह पाहणं.
.
.
.
हे आऊट ऑफ सिल्याबस प्रश्न मला नको विचारू....":P
=======================================================
मुली एकमेकाला भेटतात तेव्हा..

aye Hi, कशी आहेस?
आज या ड्रेस मधे छान दिसतेयस.

ती मुलगी गेल्यावर सोबतच्या मैत्रिनिला: बावळट आहे ती, मला अजिबात नाही आवडत..
.
.
मुलगे एकमेकाला भेटतात तेव्हा..

क्या बे कुत्ते, कमिने फोन करने को टाइम नही है क्या?

तो मुलगा गेल्यावर सोबतच्या मित्राला.. He is my Best Friend!!!!!!!
.
.
Moral: मुली तोंडावर गोड बोलतात पण त्यांचे मन काळे असते.. तर मुलगे बोलताना शिव्या देतात पण साफ मनाचे असतात.
=======================================================
गणिताच्या बाई वर्गात सांगतात उद्या

सर्वांनी ३० परियंत पाढे पाठ करून यायचे....
.
पुढच्या दिवशी...
.
बाई : ऊठ मक्या......संग २७ नव्व(२७*९) किती ???
.
मक्या जरावेळ विचार करतो,
.
.
मक्या : लई सोपं हाय बाई..... २७० वजा २७....
|| बाई Shocks___मक्या Rocks ||
=======================================================


शिक्षक : सांगा पाहू,

विद्यार्थी आणि डॉक्टर यांच्यामध्ये काय साम्यआहे?

हात वर करून बंड्या सांगतो : ‘सर, ओपेरशन झाल्यावर डॉक्टर आणि पेपर झाल्यावर विद्यार्थी एकच सांगतात.’

शिक्षक : काय ते?

बंड्या : आम्ही आमच्या परीने चांगले प्रयत्न केले,

पण आताच काही सांगू शकत नाही.
=======================================================
भारतीय मुली खेळांमध्ये आघाडीवर का नाहीत????
.
.
.
कारण 10% मुली क्रिकेट, हॉकी,
टेनिस, चेस सारखे गेमखेळतात... 90% मुली यामध्ये बिझी असतात...
जानू हे..
जानू ते..
जानू कुठे आहेस?..
जानू काय करतोयस....
जानू कधी येशील.. जानू माझ्यावर खरच प्रेम करतोस ना..??
जानू आय मिस यु.....
जानू आय लव यु... जीव घ्या आता त्या जानू
चा....... :D :D :D
***
=======================================================
बाबा:- गण्या , तुला आई जास्त आवडते का मी (बाबा) ....??
.
गण्या :- दोघे पण .
.
बाबा:- नाय, दोघांपैकी एकच सांग.?
.
गण्या:- तरीपण दोघेच आवडतात
.
बाबा:- जर मी लंडनला गेलो आणि तुझी आई पॅरीसला गेली तर तु कुठे जाणार....??
.
गण्या:- पॅरीस
.
बाबा:- ह्याचा अर्थ म्हणजे तुला आई आवडते जास्त ..??
.
.
.
गण्या:- नाय, पॅरीस खुप सुँदर शहर आहे लंडनपेक्षा
.
बाबा:- जर मी पॅरीसला गेलो आणि तुझी आई लंडनला गेली तर मग तु कुठे जाणार ...??
.
गण्या:- लंडनला
.
बाबा:- ह्याचा अर्थ म्हणजे तुझ आईवर जास्त प्रेम करतो
.
गण्या:- नाय , तस काय नाही ?
.
बाबा:- तर मग काय ?
.
गण्या:- बाबा , पॅरीस फिरुन झाल म्हणुन लंडन जाणार
.
बाबा:- हरामखोर , सरळ बोलना तु आईचा लाडका चमचा आहेस..!.!! :p :D =D
=======================================================

Comments

Popular Posts