=======================================================
LOVE v/s DAARU

लव - पागल
दारु - मुड फेंश

लव - निंद नही
दारु - मस्त निंद

लव - डेट के 2000/-
दारु - 1 बोटर के 300/-

लव - सबकि सुनो
दारु - पी के सुनावो

फैसला आपका
=======================================================

काल सांच्याला मी ज्योतिषाकडे गेलतो.
ते म्हणले की,"बाळा तु खुप शिकणार आहेस."

मी हसायला लागलो.
ज्योतिषाला काय कळनाच झालं मग तो काय म्हणाला,"बाळा,ह सतोस काय काय झालं काय?"
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
मी बोललो,"काका,मी खुप शिकणार हे खरंय पण पास कधी होणार ते सांगा की.."

:D :P :D
=======================================================
भिकारी: तुमच्या शेजारणीने पोट भरून
खाऊ घातले, तुम्ही सुद्धा काहीतरी खाऊ
घाला !
ठमाकाकू : हे घे ..हाजमोला !!!
.
.
.
भिकारी : साहेब
एखादा रुपया तरी द्या .
साहेब: उद्या ये.
.
.
.
.
.
भिकारी: च्यायला,
उद्या उद्या म्हणता या कॉलनीत माझे
हजारो रुपये अडकलेत!
=======================================================
चम्प्याची बायको चम्प्याला मरण्या आधी एक
लाकडी डब्बा देते.. आणि ती मरते..
चम्प्या डब्बा उघडून पाहतो तर त्यात ३००००
रुपये आणि ४ पेन भेटतात..
आणि त्यात एक चिट्ठी असते..
"चम्प्या , मला माफ
कर..मी जेंव्हा जेंव्हा तुला धोका दिला तेंव्हा मी एक
पेन या डब्ब्यात ठेवत होते.."
चम्प्या मनातल्या मनात"किती छान
बायको होती माझी..मी तिला १०-१५ वेळेस
धोका दिलाय आणि तिने फक्त ४ वेळेस"
पुढे लिहिलं असतं..
"आणि जेंव्हा १ डझन पेन
जमा झाल्या की मी त्या विकून टाकत
होते..त्याचेच हे ३००० रुपये.."
=======================================================
दोन व्यक्ती असतात.
एकाचं नाव असतं जो आणि दुसर्याचं असतं
वो.

एकदा जो आणि वो एका जंगलात
फिरायला जातात. तिथे त्यांना एक साप
दिसतो.

जो सापाला बघून खूप घाबरतो पण
तेवढ्यात साप
वोला चावतो आणि वो मरतो.

आता मला सांगा, वो कसा काय मेला???
तुम्ही म्हणाल की साप चावून…पण कसं
शक्य आहे???

तो मेला कारण : जो डर गया, वो मर
गया.
=======================================================
मुलगा - मी १८
वर्षाचा आहे ..आणि तु ..?
मुलगी - मी पण १८
वर्षाची आहे ...:-)
मुलगा - चल ना मग लाजायचं काय
त्यात एवढे ....:-)
मुलगी - कुठे ...?????
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.मुलगा- मतदान करायला ग ....:-P
विचार बदला .. देश बदलेल ...:-P
मुलींनो ठोका लाईक ...:-P
=======================================================
दोन बेडूक समोर समोर बसलेले असतात ..
.
बेडूक १ - टररररररर....
.
बेडूक २ - टररररररर....
.
बेडूक १ - टररररररर....
.
बेडूक २ - टररररररर....
.
बेडूक १ - टरर टररररर....
.
बेडूक २ - यार टॉपिक चेंज काऊ नकोस .....:-P
............... ............... ............... ...........
=======================================================

Comments

Popular Posts